गुंडेवाडी नव्हे आता मराठानगर, जरांगे पाटलांच्या हस्ते गावाचं नामकरण, जरांगे म्हणाले…..
सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले असतानाच खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाला आता नवा आयाम मिळणार आहे. गुंडेवाडी या गावाचे नाव बदलले असून मनोज जरांगे…
जरांगे पाटलांच ठरलं, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रान पेटवणार, साताऱ्यात चार ठिकाणी तोफ धडाडणार,मॅरेथॉन दौरा
सातारा : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक…
मुंबईहून निघालेल्या कोयना एक्सप्रेसच्या इंजिनचा बिघाड, ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा मनस्ताप
सातारा : मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तारगाव रेल्वे स्टेशनवर बंद पडली. विद्युत इंजिन असणारे रेल्वे इंजिन स्टेशनवर बंद पडल्यामुळे रेल्वे पुढे मार्गस्थ झाली…
दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार
सातारा: बेकायदेशीर वाहतूकीमुळे आणि चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. बापूसाहेब तुकाराम कापसे (वय 28)…
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर
सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…
गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी
सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
सातारा: अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार, दि. २८ सप्टेंबर रोजी न काढता रविवार,…
सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती
सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (वय ३४) या तरुणाने! सलग सात वर्षे…
पर्यटकांच्या बस पार्किंगवरुन वाद, वाईच्या महागणपती घाटावर दगडफेक, धक्कादायक प्रकार
सातारा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविक पर्यटकांच्या बसवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेकीत ट्रॅव्हलच्या काचा फुटल्या होत्या. यामुळे महागणपती पुलावर नाना नानी पार्कजवळ रस्त्यावर…