ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले…
पुण्यातील कॉलेजमध्ये ओळख, 21 वर्षीय तरुणीवर चौघांचा वारंवार अत्याचार, भेटीच्या बहाण्याने पीजी रुममध्ये दुष्कृत्य
Pune Student Assault : फिरायला जाण्याच्या बहाण्याने फरहानने तरुणीला वाघोली येथील ‘लेक्सिकन कॉलेज’जवळील ‘पीजी रुम’मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे :…
सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात
Pune Crime : केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया-चेतनने एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता, मात्र बांधकाम व्यवसायात असलेल्या अग्रवाल कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यानंतर किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला (फोटो–…
CJP च्या आंदोलनानंतर मनसेचा मोठा इशारा, मुंबईकरांना आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:40 am सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज ठाकरे यांच्या मनसेने देखील मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोर्चाला साथ दिली. दिल्लीसह महाराष्ट्राभरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान आता मनसेने…
दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल
Nashik Woman Murder Case : बाप आईला जीवे मारत असल्याचे बघून भेदरलेला चिमुकला मुलगा आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला, बापाने त्याचाही निर्दयपणे जीव घेतला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक…
लेकीच्या भेटीला आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याचा बेस्ट बस अपघातात अंत, पुण्याला जाताना काळाचा घाला, संतप्त जावयाचा सवाल
Mumbai BEST Bus Accident Farmer Death : मराठवाड्यातील धाराशिवचे ६५ वर्षीय शेतकरी भास्कर रावसाहेब कागदे यांचा मुंबईतील बेस्ट बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते मुंबईत आपल्या एका मुलीला भेटण्यासाठी आले…
Solapur Protest | Sonam Wangchuk यांच्या समर्थनार्थ सोलापुरात आंदोलन | CJP Delhi Protest
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 3:00 pm Follow प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत मागील 21 दिवसांपासून दिल्ली येथील जंतरमंतरवर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं…
CJP Protest : सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे धग मुंबई, पुणे आणि नागपुरात; दादरमध्ये चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आक्रमक
कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे धग महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या दादर येथे चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. तर पुणे आणि नागपुरातही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. (फोटो–…
Parbhani News : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीला ऊत, संचालक मंडळ राजकारण्यांनी व्यापले
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळात सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरातील तब्बल 5 जण जिंकून आले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीची चर्चा…
Dahanu Robbery : डहाणूमध्ये एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा दरोड्याचा थरार, भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा पडला. दुचाकीवर आलेल्या तिघांनी आधी हवेत गोळीबार केला. यानंतर ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण…