• Wed. Sep 16th, 2026

Ganeshotsav 2026 : यावे बाप्पा, स्वागत असो! श्रीगणेशाची आज जल्लोषात प्रतिष्ठापना; यंदा गणरायाचा बारा दिवस मुक्काम

‘यंदाचे डेकोरेशन छान झालेय बरं का…’, ‘प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावरच हवी…’ असे संवाद घरोघरी ऐकू येत आहेत. धावपळ, लगबग आणि उत्साहाला भक्तिभावाची जोड लाभली आहे. मोदकांपासून दुर्वांपर्यंत आणि पत्रींपासून पूजेतील सुपारीपर्यंत सारे काही सज्ज झाले आहे. सुखकर्ता, दुःखहर्ता बाप्पा लाडक्या भक्तांच्या भेटीला आले असून, आज सोमवारी भक्तिमय वातावरणात त्यांची जल्लोषात प्रतिष्ठापना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed