• Sat. Sep 21st, 2024

maharashtra politics

  • Home
  • Lok sabha elections 2024:’एमआयएम’चे ‘वेट अ‍ॅंड वॉच’; राज्यात उमेदवार देण्याचे नियोजन सुरु

Lok sabha elections 2024:’एमआयएम’चे ‘वेट अ‍ॅंड वॉच’; राज्यात उमेदवार देण्याचे नियोजन सुरु

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यात एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवार जाहिर केला आहे. राज्यात आणखी पाच ते सहा जागांवर लोकसभा उमेदवार देण्याबाबत एमआयएमचे नियोजन…

भाजप महाराष्ट्राला यूपी आणि बिहारच्या वाटेवर नेत आहे, रोहित पाटलांचा आरोप

जळगाव: मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री ते जर गुंडाकडून फुले आणि सन्मान घेत आहेत. गुंड मंत्रालयात येताना रील करत आहेत. यावरुन गुंडाना भीती राहिलेली नाही, असे सिध्द होते. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या…

एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच

पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी…

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, दादांच्या आमदाराविरुद्ध शिंदेंच्या विश्वासूची तक्रार

धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी…

मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये, मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरु

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जात आहे.…

शिंदे फडणवीसांची सूचना तानाजी सावंत स्वीकारणार का? ओमराजेंविरोधात रिंगणात नेमकं कोण?

धारशिव : उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुध्द लढण्यासाठी एकना शिंदे यांच्या शिवसेनेनं वेगळी खेळली असून ओमराजेंना तोडीस तोड उमेदवार हेरला आहे, अशी माहिती आहे. आगामी लोकसभा…

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोकलिंगम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली…

चंदीगडचं प्रकरण शंभर टक्के बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टानं त्यावर ताशेरे ओढले : शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, चंदीगड महापौर निवडणूक प्रकरण, राष्ट्रवादी…

रायगडची जागा राष्ट्रवादीकडे, तुमच्या मनातील उमेदवार देणार, अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात खळबळ

म टा वृत्तसेवा, अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी मिळणारअसून तुमच्या मनातील उमेदवार दिला जाणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे सांगून राष्ट्रवादी…

हंबर्डे काँग्रेसमध्येच, अंतापूरकरांची चव्हाणांना साथ, तर जवळगावकर काय करणार?

नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र यात काँग्रेसच्या तीन…

You missed