• Sun. Nov 24th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • काम संपवून घरी निघाल्या; अन् वाटेतच नियतीनं डाव साधला, गरोदर महिला पोलीसाचा दुर्दैवी अंत

    काम संपवून घरी निघाल्या; अन् वाटेतच नियतीनं डाव साधला, गरोदर महिला पोलीसाचा दुर्दैवी अंत

    अमरावती: एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे समाधी मंदिरासमोर घडली…

    हात कापून हातात देईन! सी लिंकवर बाईक रोखताच महिलेची पोलिसांना शिवीगाळ; म्हणते मी भारत सरकार

    मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर एका दुचाकीस्वार महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना १५ सप्टेंबरला घडली. वांद्रे-वरळी सी लिंकवर दुचाकींना परवानगी नाही. तरीही…

    एवढा अपमान करू नका, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ धनगर धनगराशी; उपोषणकर्त्या बंडगारांच्या कन्येचा इशारा

    अहमदनगर : वीस दिवसांपासून चौडी येथे उपोषणाला बसलेले माझे वडील सुरेश बंडगर आणि आण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही सरकारला यांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ नाही. धनगर समाजाचा…

    क्लासवरून घरी आला; शेजारी आरतीला जाणार होता, तेवढ्यातच सहावीतील मुलाचे धक्कादायक पाऊल, काय घडलं?

    सातारा: सहावीत शिकत असलेल्या मुलाने क्लासवरून आल्यानंतर शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,’ असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. जेवण झाल्यानंतर त्याने किचनमध्ये गळफास घेऊन आपलं…

    बाप्पांचा वेगळाच थाट; चक्क झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना, तरुणांच्या भन्नाट कल्पनेचे होतयं कौतुक

    अहमदनगर: गणेश उत्सव तसा प्रत्येकाचा आवडता सण आहे. अगदी अबाल, वृद्ध सर्वजण गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करत असतात. गणेशोत्सव म्हटलं की गणपती मूर्ती कशी आणि कोणत्या पद्धतीची असावी, त्याची सजावट कशी…

    अजितदादांचा अप्रत्यक्ष हल्ला, पण रोहित पवारांचे कार्यकर्ते मागे हटेनात! जामखेडमधील पोस्टरची चर्चा

    अहमदनगर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून आणि अन्य माध्यमातून टीका सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांचा भावी मुख्यमंत्री असा जाहीरपणे…

    जीवन संपवण्यासाठी तरुणीने नदीपात्रात उडी घेतली; मात्र जिगरबाज तरुणांनी वाचवले प्राण!

    अहमदनगर : कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी मारली. पुलावरून जाणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तेथे गर्दी केली.…

    बायको माहेरी गेल्याने पती संतापला; सासरी जाऊन सासू, मेव्हण्याला संपवलं, नंतर उचललं धक्कादायक पाऊल, घटनेनं खळबळ

    Amravati News: अमरावतीमध्ये जावयाने सासू मेव्हण्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

    पुण्यात ‘रिंग रोड’साठी १३ गावांत सक्तीचे भूसंपादन; निर्णयावर जिल्हा प्रशासनाचा शिक्कामोर्तब

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराभोवतीच्या रिंग रोडसाठी संमती पत्राद्वारे जमीन देण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आवश्यक जमिनीपैकी १९० हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून त्यासाठी आतापर्यंत ९३१ कोटींचे…

    २६ आणि २७ सप्टेंबरला शाळा महाविद्यालयांना सुट्टी नाही; फेक मेसेजकडे दुर्लक्ष करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    नागपूर: मुसळधार पाऊस बघता मंगळवार २६ सप्टेंबर आणि बुधवार २७ सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा प्रशासनाचे फेक मेसेज समाज माध्यमावर सार्वत्रिक फिरत आहे. नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय आणि…

    You missed