Pune News : पुण्यातील भोर आगारातील एसटी सेवा ठप्प, दोन दिवस प्रवासी वाहतूक बंद
Pune Bhor ST News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या बस निवडणूक कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे भोर आगारातील बससेवा दोन दिवस बंद राहणार आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना, विशेषत:…
पुण्यात बाजी पलटणार! ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा’, मनोज जरांगेंच्या बॅनर्सने वातावरण फिरणार?
Pune kasaba Peth : पुण्यातील विधानसभा निवडणुकीमधील लक्षवेधी असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कसबा पेठ. या मतदारसंघामध्ये आता मनोज जरांगे यांचे एक पोस्टर झळकत आहे. ज्यामुळे निवडणूर फिरण्याची शक्यता मानली…
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ
Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा…
Supriya Sule : ‘पुरावा आलाय, आता कोर्टात जाणार’; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. पवारसाहेबांचा फोटो वापरण्यास मनाई असतानाही अजित पवार गटाने तो वापरल्याचा पुरावा असल्याचे त्यांनी…
भाजपने सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली; मल्लिकार्जुन खरगे संतापले, राज्याला वाचवण्यासाठी मविआला मतदान करण्याची साद
Mallikarjun Kharge On Mahayuti : मल्लिकार्जुन खरगे यांनी पुण्यात कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सभेत बोलताना पंतप्रधान मोदींसह महायुतीवर टीका केला. त्यांनी राज्यातील नोकऱ्या, महिला सुरक्षा तसंच शेतकरी मुद्दावरुन महायुतीला घेरलं. महाराष्ट्र…
Pune News : कमावत्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, कौटुंबिक न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 12 Nov 2024, 7:49 am पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने एका ४६ वर्षीय महिलेचा अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळला आहे. पत्नी शिक्षिका असून स्वतः कमावती असल्याचे तसेच दोन्ही मुले…
धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत ‘मद्यधुंद’ धांगडधिंगा घालणाऱ्या हॉटेल आणि पबवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही गय…
पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या
दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…
चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चहा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने एकमेकाला चहा पाजणे, हे आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या चहा पाजण्यावरून शिरूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ‘मागच्या निवडणुवेळी…
एकनाथ खडसे हे फडणवीसांच्या हृदयात, भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘एकनाथ खडसे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयात मानाचे स्थान असून, ते खडसेंच्या विरोधात नाहीत,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला.…