हिरेंचा पाय खोलात! माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चौघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…
१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, १० क्विंटलचा हार, ४० हजार स्केअर फुटांचं होर्डिंग, जरांगेंची सभा
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सभा होणार आहे. ७० ते ८० एकरावर या सभेचे…
सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने केला हल्ला; मुलगा गंभीर जखमी
पालघर: सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पालघर तालुक्यातील कुडण येथे ही घटना घडली असून या हल्ल्यात सात वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रेम…
Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी
मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…
जी-२० च्या उरलेल्या निधीतून नागपुरात विकासकामे होणार, राज्य सरकारकडून महापालिकेला परवानगी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शासनाकडून मिळालेल्या निधीचा अपव्यय करत करदात्यांच्या पैशाचा चुराडा करणे स्थानिक स्वराज्य संस्थासाठी नवे नाही. मात्र, नागपूर महापालिका याला काहीशी अपवाद ठरली आहे. मार्च महिन्यात शहरात…
ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती, ३ महिने आधीपासूनच होतं प्लॅनिंग….
पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला. मात्र, त्यापूर्वी ३ महिने आधीपासूनच ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती पोलीस…
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालती नंतर सर्व राजकीय समीकरणे बिघडली आहेत. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत…
आरक्षणासाठी उद्या महत्त्वाचा दिवस, मागासवर्ग आयोगाची बैठक, मराठा समाजाचं सर्व्हेक्षण होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वादळ उठले असताना मागासवर्ग आयोगाची दुसरी बैठक आता उद्या, शुक्रवारी पुण्यात होणार आहे. केवळ मराठा समाजाचेच की मराठ्यांसह सर्व समाज घटकांचे सर्व्हेक्षण…
आधी तडकाफडकी बदली, आता पुनर्नियुक्ती, डॉ. विनायक काळे बी. जे. च्या अधिष्ठातापदी
पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी या संदर्भातील आदेश काढला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाता पदावरून…
सूर्यास्तानंतरची कारवाई बँकेच्या पथकाला भोवली, व्यापाऱ्यांनी गर्दी केली, पोलीस आले अन्…
नाशिक : सील केलेल्या किराणा दुकानाच्या गाळ्यातील माल जप्त करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची वेळ चुकल्याने त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सूर्यास्तापूर्वी कारवाई करण्याऐवजी सूर्यास्तानंतर कारवाईस आल्याने पोलिसांनी…