• Mon. Nov 25th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • जोडप्यात वारंवार वाद; कुटुंबही त्रस्तावलं, रागात पतीचे धक्कादायक कृत्य, अन् गाठलं पोलीस स्टेशन

    जोडप्यात वारंवार वाद; कुटुंबही त्रस्तावलं, रागात पतीचे धक्कादायक कृत्य, अन् गाठलं पोलीस स्टेशन

    नागपूर: चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून पत्नीच्या पोटात चाकू तसाच सोडून पती फरार झाल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. नागपूर…

    जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरे, औद्योगिक वसाहती आणि शेतीच्या गरजा विचारात न घेता जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे…

    यंदा राज्यात असमाधानकारक पाऊस; सणासुदीत पाणीटंचाईचे चटके, टँकरच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

    छत्रपती संभाजीनगर: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पाण्याची दाहकता वाढली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात टँकरच्या संख्येत…

    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रपती राजवट लावा : जितेंद्र आव्हाड

    मुंबई : राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा…

    Nashik Water : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट? महापालिकेला नव्याने पाणी नियोजन करावे लागणार

    नाशिक : पावसाने ओढ दिल्याने नाशिक शहरावर पाणी टंचाईचे संकट कायम होते. त्यातच गंगापूर आणि दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी ३ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने नाशिककरांवर यंदा पाणी टंचाईचा सामना…

    भिडे वाड्यासंदर्भातील खटला आता सर्वोच्च न्यायालयात, पुणे महापालिकेकडून अगोदरच कॅव्हेट दाखल

    पुणे : ऐतिहासिक भिडे वाड्याचे स्मारक करण्याच्या पालिकेच्या प्रयत्नात पुन्हा नवा अडथळा निर्माण झाला आहे. या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याच्या आणि त्यापोटी रहिवासी व भाडेकरूंना देय मोबदल्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या…

    भाजपमध्ये रंगीबेरिंगी आणून ठेवले, त्यामुळे सगळ्या राज्यात भाजप रिव्हर्स येतोय : मनोज जरांगे

    अंतरवाली सराटी : आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाही. पोलिसांकडे आंदोलनाचे फुटेज आहेत, असे सांगत हिंसक आंदोलक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार…

    दारुसाठी पैसे देण्यास मजुराचा नकार; रागातून रस्त्यात गाठलं, नंतर जे घडलं त्यानं पिंपरी हादरलं

    पुणे: पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मजुराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच…

    घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच… सर्वपक्षीय बैठकीची ‘ती’ गोष्ट खटकली, राऊतांचा हल्लाबोल

    मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाची धग वाढली आहे. राज्यभर मराठा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. मराठा बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहे. यावर राज्य सरकारने लवकरात लवकर…

    पुण्यात सव्वाबारा हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्यभर वातावरण तापले असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर…

    You missed