• Sat. Sep 21st, 2024

Month: August 2023

  • Home
  • क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

नागपूर : नागपुरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरी येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने कामासाठी घरी आणलेल्या ७ वर्षीय मुलीला घरात डांबून ठेवून घरकाम करून तिच्या छाती…

बँकेतल्या कामानंतर जावई सासरी गेला, जुन्या वादातून अनर्थ घडला, एक संशय अन् गूढ उलगडलं

जयंत सोनोने, अमरावती : जावई आणि सासरच्या लोकांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून सासरच्या लोकांनी जावयाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना साधारपणे अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच १४ जून रोजी…

मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार

मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक…

सलाम..! सांगलीच्या जलदूत सरपंचाची गोष्ट, शेती पाडून ठेवली अन् गावकऱ्यांची तहान भागवली

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जत, आटपाडी आणि खानापूर या तीन तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच पडला नसल्याने हातातोंडाला आलेले पीक गेल्यात जमा आहे.…

मुंबईत पोहोचताच राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल; गौतम अदानींबाबत केला नवा आरोप

मुंबई : राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकवटलेल्या इंडिया या आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला मुंबईत आजपासून सुरुवात झाली आहे. या बैठकीत सहभागी होण्याआधी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात…

धक्कादायक! तरुणी घराबाहेर पडली अन् थेट सातव्या दिवशी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील कासारभाट गावातील प्रियांका तांडेल या २० वर्षीय तरुणीला मोबाईल जास्त वापरते म्हणून कुटुंबातील सदस्य ओरडले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी भर दुपारी रागाच्या भरात ती…

मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव; इमारतींच्या आणि अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या

मुंबई: गुरुवारी दुपारी मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला. यामुळे मंत्रालय इमारत आणि आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचांना तडे केले तर काही काचा फुटल्या. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात अचानक भीतीचे…

गुड न्यूज, पीएमपीच्या ताफ्यात नव्या १०० सीएनजी बसेस येणार, मासिक पासबाबत मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही महानगर पालिका पीएमपीला १०० बस खरेदी करून देण्यात…

विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तके द्या; विद्यापीठांना ३१ सप्टेंबरपर्यंत पुस्तके उपलब्ध करून द्यावी लागणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी त्यांची क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना मराठी भाषेत ३१ सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. ही पुस्तके मराठीत…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची १ व २ सप्टेंबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. 31: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून…

You missed