परदेशी मालाची तस्करी करत सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप, तब्बल २७ वर्षानंतर दोन पोलिसांची मुक्तता
म. टा. विशेष प्रतिनिधी: मुंबई : परवानगीविना आयातीस प्रतिबंध असताना परदेशी मालाची तस्करी करत सरकारी तिजोरीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोप प्रकरणातून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतील दोन पोलिस कॉन्स्टेबलसह तिघांना…
‘उड्डाणसंख्या घटवा’, मुंबई विमानतळास निर्देश; धावपट्टीच्या व्यग्रतेमुळे आकाशात विमानांच्या घिरट्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उड्डाण करण्यासाठी खोळंबलेली विमाने, उतरणारी विमाने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, व्यग्र असलेली धावपट्टी यांमुळे विमानांना आकाशात तब्बल ४० मिनिटे घिरट्या घालाव्या लागण्याची स्थिती…
८५९ इमारतींना परवानगी नाकारली, मुंबई विमानतळ परिसरातील आस्थापनांबाबत प्रधिकरणाचा निर्णय
मुंबई: विमानतळालगतच्या इमारतींच्या उंचीसंबंधीच्या निकषांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मागील वर्षभरात ८५९ इमारतींना परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याचवेळी ८६३ इमारतींना परवानगी प्राप्तदेखील झाली आहे. तर काही स्वयंचलित ‘ना हरकत’ देण्यात आले…
मुंबई विमानतळावर विशेष विमानांची ‘संचारबंदी’ वाढली, काय आहेत नियम? कुठली आहेत कारणं?
मुंबई : वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांना आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे कठीण होणार आहे. अशा विमानांसाठी आता चारऐवजी आठ तास विमानतळ बंद असेल. त्यांच्या संचारबंदीत चार तासांची वाढ…
कार्गो हाताळणीला वेग, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यवहारांत ‘इतकी’ टक्के वाढ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो हाताळणीत ८७ टक्के वाढ झाली आहे. केवळ आंबा निर्यात ३१८ टक्के वाढीसह ४,७०० टनावर गेली आहे. तर, कृषी उत्पादन…
नारळ चालतो, सुकं खोबरं नाही! हवाई सुरक्षेच्या कडक नियमांत बॅगा अडकल्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज १२ हजार बॅग विविध कारणांनी नाकारल्या जातात. हवाई सुरक्षेसंबंधीच्या कडक नियमांमुळे…
लुप्त प्रजातींच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; DRIकडून मुंबई विमानतळावर भांडाफोड, काय घडलं?
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सरपटणाऱ्या श्रेणीतील ३०६ लुप्त प्रजाती प्राण्यांची मोठी तस्करी शनिवार, २९ जुलैला पकडण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ही…
मुंबई एअरपोर्टवरून चप्पला बदलापूरला जाणार होत्या, पोलिसांनी तपासताच चक्रावले; हाती लागलं १ कोटींचं घबाड
मुंबई : मुंबई एअरपोर्टवर कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. इथे चप्पलमध्ये लपवून ठेवलेल्या ९० ग्रॅम कोकेनसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणामध्ये वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने…
मिस्टर अँड मिसेस झिरवळ जपानच्या दौऱ्यावर, एअरपोर्टवरचा मराठमोळ्या पोशाखातील फोटो व्हायरल
मुंबई: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सध्या अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. जपानला रवाना होण्यापूर्वी नरहरी झिरवळ यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नरहरी झिरवळ…