गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान – महासंवाद
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’…
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रश्न निकाली काढावेत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. १५ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आदिवासी बांधवांचे…
भरती परीक्षा सुधारणा; उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नागपूर येथे १६ सप्टेंबरला विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी संवाद – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्या, बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर येथे संवाद…
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार मुंबई, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग…
महाराष्ट्र सदनात उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 14: ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण… महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे हे मंगलमय रूप आज राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात अनुभवायला मिळाले. महाराष्ट्र…
गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सहकार्याने गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण – महासंवाद
मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून सायंकाळी 6.15 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबीयांसमवेत घेतले गणरायाचे दर्शन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आपल्या कुटुंबीयांसमवेत वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शाह, मुलगा जयेश शाह, मुलगी…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणेशदर्शन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक गणपतीची आरती केली. मुख्यमंत्री…
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतींचा…