डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी पुरवठा समस्येवर मोठा दिलासा
डोंबिवली: कल्याण, डोंबिवली,दिवा,उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र…
लोकसभेआधी अजितदादांना झटका बसणार, उत्तम जानकर भाजपमध्ये प्रवेश करणार?
सोलापूर : माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे माढ्यात अजित…
शिंदेंच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, आप्पांची हॅट्रिक हुकणार? थेट दिल्लीत सेटिंग!
पुणे : गेल्या दहा वर्षापासून मावळ लोकसभेचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे करत आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा या जागेवर दावा आहे. दुसरीकडे श्रीरंग आप्पांची…
सायकलस्वारी करताना ट्रॅक्सीची धडक, Intel कंपनीचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचा मृत्यू
नवी मुंबई : ‘इंटेल’ या कंपनीच्या ९०च्या दशकातील ‘पेंटियम’ या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी (वय ६८) यांचा नवी मुंबईतील पामबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला. सायकलस्वारी करत…
किरण सामंत यांची लोकसभेची तयारी, नारायण राणेंचं सूचक ट्विट
रत्नागिरी : महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार, यावरून दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं ट्विट करून…
गुन्ह्याचा अहवाल सादर करण्यासाठी लाचेची मागणी, ASIला ४० हजार घेताना रंगेहात पकडलं
धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे…
…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या आतापर्यंत चर्चा होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं वृत्त समोर आलंय. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
कोण बिल गेट्स, माहीतच नव्हते; डॉली चहावाल्याची प्रांजळ कबुली; रिलनंतर झाला फेमस
चहा देण्याच्या आपल्या हटक्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील डॉली चहावाल्याला आता जगभरात ओळख मिळाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉली सोबतची एक…
समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला, मासेमारी करणारी बोट अडकली; अडकलेल्यांची सुखरूप सुटका
पालघर : समुद्रात कृत्रिम पद्धतीने भित्तिका तयार करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी एक बोट समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने भित्तीका तयार करणारी ही बोट…
नाशिकमध्ये खांदेपालट, गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा : उद्धव ठाकरे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटात नाशिकमध्ये खांदेपालट केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करीत त्यांच्याशी नाशिक लोकसभेबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत गद्दारांना…