अल्पसंख्येमुळे सरकारकडून पारलिंगी गटाच्या मागण्या दुर्लक्षित, महाराष्ट्रात ‘इतके’ पारलिंगी मतदार
मुंबई : मराठीपासून पर्यावरणाच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांबद्दल जाहीरनाम्यात आश्वासने नसतील, तर त्या उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन यंदाही निवडणुकीच्या आधी करण्यात येत आहे. या मतदारांचा आवाज सशक्त असल्याने जाहीरनाम्यात…
नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रोत टेक्निशियन पदाचे नियुक्तीपत्र देऊन प्लम्बिंगचे काम करायला लावत अभियंत्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सूत्रधार व कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काय आहे प्रकरण?…
घर फोडलं, आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरवलं, सुप्रिया सुळेंनी भाजपला ऐकवलं
पुणे: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर या मतदारसंघात नणंद-भावजय अशी लढत होणार याची चर्चा फार पूर्वीपासून सुरु होती.…
झाले खासदार तर गाव तिथे बार! आनंदाच्या शिध्यात बिअरची धार; झिंगाट आश्वासनं देणारी उमेदवार
– निलेश झाडे चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून मतदारांवर अक्षरशः आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. हे करू, ते करू हे सांगताना नेते थकताना दिसत नाही.…
शिंदेंकडची जागा जाणार? नाशिकचा निर्णय दिल्लीत होणार, गोडसेंची धाकधूक वाढली
शुभम बोडके, नाशिक : लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार अशी चर्चा होती. मात्र या जागेवर भाजपने देखील दावा केल्यामुळे…
राजकारण: ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी, संजय निरुपम यांची नाराजी, निर्णय कधी?
मुंबई: मुंबईतील संमिश्र मतदारसंघांपैकी महत्त्वाचा म्हणजे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या १८ टक्के म्हणजेच जवळपास ३ लाख २८ हजारांच्या घरात आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघात…
अजित दादांच्या राष्ट्रवादीत गटबाजी चव्हाट्यावर, अनिल पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा राडा
धुळे : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बघण्यास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच…
‘निवडणूक गरीब vs श्रीमंत’, उमेदवारी जाहीर होताच लंके थोरातांच्या आशीर्वादासाठी संगमनेरला
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी…
काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत, म्हणाले…
बुलढाणा: जिल्ह्यामध्ये लोकसभेचे वातावरण आता खऱ्या अर्थाने रंगू लागले आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुतीने आपले उमेदवार दिल्यानंतर इच्छुक समोर येत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.…
बहिणीला प्रेमविवाहात मदत केल्याचा राग, तरुणाला निर्घृणपणे संपवलं, पाच जणांना बेड्या
छत्रपती संभाजीनगर: बहिणीला प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग धरून वडिलांसोबत घरी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला पाठीमागून जीपने धडक दिली. या धडकेनंतर जीप माघारी वळवून चार वेळेस तरुणाच्या डोक्यावर जीप घालून त्याची हत्या…