उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांकडील खाती जाहीर
मुंबई उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडील खाती जाहीर करण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत. याला केवळ अर्थ खात्याचा अपवाद आहे. मुख्यमंत्री…
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या अन् काहीच मिनिटांत पंतप्रधान मोदींची पोस्ट
मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवन येथे त्यांनी पद आणि गोपनीयतेची…
भुसावळहून मुंबई-पुणेसाठी स्वतंत्र रेल्वे गाड्या लवकरच सुरू?
मुंबई जळगाव जिल्ह्यातून मुंबई आणि पुणे येथे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी संख्या आहे. भुसावळहून मुंबई आणि पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. आता या मागणीची…
सोन्याच्या लालसेपोटी विश्वासघात!
रायगड रेवदंडा परिसरात खळबळ उडवणाऱ्या वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यामागे नात्यातील विश्वासघात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकटी राहणाऱ्या…
‘प्रसंग कठीण, पण निर्णय…’; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे हा शपथविधी पार…
अजितदादांचे पीएसओ विदीप जाधवांच्या निधनानंतर कुटुंबियांना रोहित पवारांची मोठी मदत
सातारा विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) आणि फलटण तालुक्यातील तरडगावचे सुपुत्र विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांनी शनिवारी…
कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री महाजन
नाशिक नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘ॲक्शन मोड’मध्ये…
सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिले.…
संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाजजीवनासाठी मार्गदर्शक – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
नाशिक संत निवृत्तीनाथ महाराजांनी योगसाधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला. त्यांनी अध्यात्म हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवले. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, असे…
दागिने घडवणाराच निघाला दरोडेखोर!
बीड शेअर मार्केटच्या नादात कर्जबाजारी झालेल्या एका सुवर्ण कारागिराने स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी चक्क आपल्याच क्षेत्रातील सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. माजलगाव येथील अमोल ज्वेलर्सच्या मालकांवर…