• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबई ताज्या बातम्या

  • Home
  • ऑनलाइन कामकाजात नवी मुंबई पोलीस अव्वल, ‘CCTNS’च्या क्रमवारीत कामगिरी

ऑनलाइन कामकाजात नवी मुंबई पोलीस अव्वल, ‘CCTNS’च्या क्रमवारीत कामगिरी

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाने ‘सीसीटीएनएस’च्या माध्यमातून एफआयआर नोंदणी, तपास, आरोपपत्र व त्यासंबंधी सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने हाताळल्याने या क्रमवारीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पहिल्या क्रमांकावर आले आहे.…

नवी मुंबईकरांना गणेश नाईकांकडून मोठी दिवाळी भेट, या वयातील नागरिकांनी NMMT बस प्रवास मोफत

नवी मुंबई : ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा ही दिवाळीपासून करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार गणेश नाईक यांनी केली होती. त्या अनुषंगाने नाईकांनी पालिका आयुक्तांशी चर्चा…

आनंदाची बातमी: सायन-पनवेल मार्ग सुस्साट होणार; वाशी ते खारघर प्रवासाच्या वेळेतही बचत

मनोज जालनावाला, नवी मुंबई : खारघर येथे आकारास येत असलेल्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कला (आयसीपी) थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोडची (केटीएलआर) उभारणी सिडकोकडून करण्यात येत आहे. सिडकोकडून या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह…

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: ‘या’ जागेवरील नागरिकांना अखेर मिळणार हक्काचं घर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील अनाधिकृत झोपड्यांचा झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात येणार आहे. नुकतीच मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली…

Crime News : आईने दीड लाखांसाठी केली भयंकर डील, पोटच्या लेकीला हॉटेलमध्ये नेलं अन्…

नवी मुंबई : वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा…

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्त्वाची बातमी: आदेशाचे पालन न करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : घरामध्ये ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना, तळोजामधील दोन घरमालकांनी घरामध्ये परदेशी नागरिकांना भाडोत्री म्हणून ठेवून त्याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली…

परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी डावलली, उच्चशिक्षित तरुण APMCमध्ये भाजीविक्रीकडे परतले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वाडवडिलांनी सुरू केलेला उद्योगव्यवसाय आपण जपायला हवा, तसेच ९ ते ५ या नोकरीच्या चक्रात अडकून राहण्यापेक्षा व्यवसायवृद्धींवर अधिक भर द्यावा यासाठी आता सर्वांत मोठ्या…

VIDEO: रस्त्यात लघुशंका करताना हटकल्याचा राग, बार मॅनेजरला कारच्या बोनेटवर बसवलं आणि…

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : बारसमोर लघुशंका करण्यास हटकल्याने एका चौकडीने बारच्या व्यवस्थापकावर कार घालून, त्याला कारच्या बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री तुर्भे सेक्टर-२२मध्ये घडली. यानंतर…

धक्कादायक! शाळेतील शौचालयात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह, मधल्या सुट्टीत गेल्यानंतर काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकणारी विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेतील शौचालयात मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शौचालय साफ करणारी महिला सफाईसाठी…

नवी मुंबईमध्ये झोपडी बांधण्याच्या वादातून हाणामारी, एपीएमसीतील घटना; आठ जणांकडून परस्परांविरोधात गुन्हे

Navi Mumbai News : एपीएमसीतील ग्रीन पार्क मध्ये बेकायदेशीररित्या झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र महापालिकेकडून यावर दुर्लक्ष केले जात आहे. येथे झोपडी बांधण्यावरूनच दोन गटांमध्ये जोरात हाणामारी झाली आहे. नवी…

You missed