• Mon. Nov 25th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकसभेचे पडघम आता वाजू लागले आहे. माझ्या माहितीनुसार ३० एप्रिलच्या आत निवडणुका होतील. महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरळीत होईल, राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित सुरू असून…

    दुर्दैवी घटना! आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडले, १५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

    Chhatrapati Sambhajinagar News: आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडून १५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    मुख्यमंत्री पालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारी गेल्यामुळे आयुक्तांना ‘सीएमओ’कडून नोटीस

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाणे आदी कारणांमुळे पुण्यातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत घडले. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ…

    नथुराम गोडसेच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नाशिक ते पुणे यात्रा, शरद पोंक्षेंची खास उपस्थिती

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, महात्मा गांधींच्या हत्येतील दोषी नथुराम गोडसे याच्या पुण्यातील अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नाशिकमधून खास यात्रा काढली जाणार…

    कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.…

    प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर फलक रेखाटताना दुर्घटना, पेंटरचा मृत्यू; इमारतीच्या निकृष्ट बांधकामाचा बळी?

    गडचिरोली: मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर ‘आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर’ असे नामफलक रेखाटत…

    तुरीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने शेतकऱ्यांना फटका, कधी होणार भाववाढ? अभ्यासक म्हणाले…

    अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरीचा दर गेल्या दीड महिनाभऱ्यात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारात…

    Pune News: वीस कैद्यांचे ‘तळोजा’त स्थलांतर; येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा कारागृहात पूर्ववैमस्यातून चार कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याच्या पोटात कात्री भोसकून खून केल्याची घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सुरक्षेची सर्वतोपरी पावले…

    हातात अंगठी का घातलीय? माजी सैनिकाला सवाल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी अन् लाखोंचा गंडा

    दौंड: क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून चक्क माजी सैनिकाचे दागिने हात चलाखीने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडला आहे. दौंड शहरातील शालिमार चौकात माजी सैनिकाचे तब्बल २ लाख…

    नव वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांच्या खिशाला चिमटा बसणार? भाज्यांचे दर कडाडले, वाचा सविस्तर

    छत्रपती संभाजीनगर: मागच्या काही आठवड्यांपासून भाज्यांचे दर चढेच असून त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे फळे आणि भाज्यांसाठी अनुकूल असलेल्या हिवाळ्यात चक्क उन्हाळ्याप्रमाणे चढ्या दराने भाज्या विकत घेण्याची वेळ…

    You missed