• Tue. Mar 17th, 2026

    solapur news today

    • Home
    • मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणावर ऑईल फेकलं, बेदम चोपही दिला

    मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणावर ऑईल फेकलं, बेदम चोपही दिला

    सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रुप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली…

    मळणी यंत्रात स्कार्फ अडकला अन् सारं संपलं, पती-मुलाच्या डोळ्यादेखत महिलेसोबत भयंकर घडलं

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना शेत मालकीण महिलेला मृत्यूने कवटाळले आहे. डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच…

    चंद्रकांत पाटलांवर शाई फेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात, काळे झेंडे दाखवले, कारण..

    सोलापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम…

    शरद पवारांचा दौरा अन् बार्शीचा उमेदवार फिक्स, सोपलासंह राऊतांचं टेन्शन वाढवणारा नेता कोण?

    सोलापूर : दिलीप सोपल म्हणजे असे नेते ज्यांनी बार्शीला आपला बालेकिल्ला बनवलं आणि राजकारण सेट केलं. युतीची लाट असो की मोदी लाट.. बार्शीत फक्त सोपल पॅटर्न चालायचा. कधी शरद पवारांनी…

    अधिकाऱ्याच्या लेकाकडून विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक होताच दिलगिरी, व्हिडिओ बाहेर कसा आला?

    सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रोज नवनवीन वाद समोर येत असताना मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करीत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले…

    ४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर दु:खाचा डोंगर

    सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५ वर्ष), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३ वर्षे), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५ वर्षं), रश्मीका…

    नळाला पाणी आलं, इलेक्ट्रिक मोटार लावायला गेला अन् घात झाला, आई-वडिलांनी हंबरडा फोडला

    सोलापूर : शहरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पाणी उपसा किंवा नळाला आलेले पाणी ओढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावताना विजेचा जोरदार धक्का बसून एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना…

    सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…

    सोलापूर : राज्यात गुन्हेगारी वाढत असताना सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पोलिसांना खबर मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून कारवाई केली असता असा काही खुलासा झाला की वाचून तुम्हाला…

    पत्नीने केस ठोकून वारंट काढायला लावले; वैतागलेल्या पतीने पत्नीला सांगून उचलले टोकाचे पाऊल

    सोलापूर: सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात एका तरुणाने कोर्ट वाॅरंटच्या भितीने गळफास घेतला आहे. पत्नीने पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. कोर्टात हजर होण्यासाठी वॉरंट आला आहे या भीतीने…

    अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

    सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त…