• Sat. Sep 21st, 2024

सोलापूरचा जावई मिरजेत मुक्कामाला, रेकी करुन बंद घरं फोडायचा, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

सोलापूरचा जावई मिरजेत मुक्कामाला, रेकी करुन बंद घरं फोडायचा,  पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

Solapur Crime News : कर्नाटकमधून सोलापूरमध्ये आलेल्या व्यक्तीनं एका मुलीवर प्रेम करुन नंतर लग्न केलं. त्यानंतर मिरजेत मुक्कामाला थांबून तो सोलापुरातील बंद घरे फोडत होता.

हायलाइट्स:

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
चोरट्याला मिरजेतून अटक
सोने आणि रोख रक्कम जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed