• Sat. Sep 12th, 2026

डोंबिवली बातम्या

  • Home
  • उमेदवारी मागे घेणारा मनसेचा शिलेदार भाजपात, मोठा मित्रही लवकरच धक्का देणार? राजू पाटलांकडे भाजपचे अप्रत्यक्ष बोट

उमेदवारी मागे घेणारा मनसेचा शिलेदार भाजपात, मोठा मित्रही लवकरच धक्का देणार? राजू पाटलांकडे भाजपचे अप्रत्यक्ष बोट

Maharashtra Politics : ‘आपला मोठा मित्रदेखील लवकरच आपल्याबरोबर असेल,’ असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार राजू पाटील यांचे नाव न घेता केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…

Thane News: सातजन्माची सोबत अर्ध्यावरच सुटली! डोंबिवलीच्या तरुण दाम्पत्याचा अपघातात करुण अंत; हायवेवर एका चुकीने…

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात झाला. दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत रोहन आणि अवंतिका लुगडे या तरुण दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

रात्रीस खेळ चाले! डोंबिवलीत एकाच भागातल्या चार दुकानांवर चोरांचा डल्ला, व्यापाऱ्यांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?

Dombivili shops robbery: डोंबिवलीत चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. झेरॉक्स दुकानात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही, चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने व्यापारी चिंतेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदिप…

Dombivli News: चालताना पाय घसरला अन् उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू; आमचे वडील गेले, उद्या… मुलांची आर्त हाक

Dombivli Man Dies After Falling In Open Chamber: डोंबिवलीत एका व्यक्तीचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या निष्काळीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप…

खेकडे पकडताना पाण्यात पडला, भाऊ अन् मित्रांचे वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न, पण किरण बुडाला

Youth Drown While Catching Crabs: जर तुम्हीही ​​रात्रीच्या वेळी खेकडे पकड्याला जाणार असाल तर आता सावधान… खेकडे पकडण्यासाठी गेलेला तरुण खदानीमध्ये बुडाला. अग्निशमन विभागाकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू, घटनेने…

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी पुरवठा समस्येवर मोठा दिलासा

डोंबिवली: कल्याण, डोंबिवली,दिवा,उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र…

डोंबिवलीत हाय प्रोफाइल परिसरात खळबळ, २ तरुणांकडे असं काही सापडलं की पोलीस चिंतेत…

डोंबिवली : डोंबिवलीतील खोणी येथे ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खोणी पलावा परिसरातील जागरूक नागरिकांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी…

मालकाने विश्वासाने दागिने नोकराला दिले; मात्र तरूण पसार, नंतर पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

डोंबिवली: पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने १२ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दुकानातील कारागिराकडे मोठ्या विश्वासाने दिले. मात्र डोक्यावर ५० हजारांचे असलेले कर्ज फेडण्यासाठी…

मित्रासोबत फोटो पडला महागात, दुसऱ्या दिवशी मोबाईल पाहताच हादरली; डोंबिवलीत तरुणीचं टोकाचं पाऊल

डोंबिवली : एकाच गावात राहत असल्याने मैत्री झाली आणि नंतर तरुणाने एका महिलेबरोबर मोबाईलमधून अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांचा आधार घेऊन आरोपी तरुण महिलेला छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची…

इंस्टाग्रामवर जमली गट्टी; नंतर महिलेची ऑनलाईन फसवणूक, डोंबिवलीत खळबळ

डोंबिवली: बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास आकर्षक परतावा मिळेल, असे डोंबिवलीतील एका महिलेसह इतर १० जणांना सांगून एका भुरट्याने ऑनलाईन माध्यमातून महिलेसह इतरांची ६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.…

You missed