#gunratnasadavarte #chalomumbai #marathaandolan #manojjarange #jarnageprotestमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चलो मुंबईची घोषणा केलीये..वकिल गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर प्रहार केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाही वादात ओढलं,,वकिल गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणाले..पाहुया