#ajaybaraskar #manojjarange #marathareservation #mumbaimarathamorcha #chalomumbaiमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबई चलो ची घोषणा केली यानंतर त्यांचे माजी सहकारी अजय बारस्कर जरांगेंवर तुटून पडलेत. त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवलीये..मर्द असशील तर एकटा ये..असं अजय बारस्कर म्हणालेत..पाहुया