रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…
प्रवासी फलाटावर बेशुद्धावस्थेत, मदतीऐवजी प्रवाशाला टाकले मालडब्यात, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: प्रकृती अस्वस्थतेमुळे फलाटावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रवाशाला मदत करण्याऐवजी लोकलमधील मालडब्यात टाकणाऱ्या रेल्वे पोलिस नाईक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले आहे.गोरेगाव रेल्वे…
नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण
म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी ऑनलाइन झाले.…
गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…
घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग
म. टा. प्रतिनिधी मुंबई : उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून कसारा यार्ड विस्तारीकरण…
चलो पंढरपूर…! कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कार्तीकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असतात. या प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूरसाठी बीदर, आदिलाबाद…
Indian Railway: राजधानीसह १२ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार; ‘या’ एक्स्प्रेस सुसाट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले…
तीस महिन्यांत अंकाईपर्यंत दुहेरीकरणाचे रेल्वे विभागाचे लक्ष्य; तब्बल ८०० कोटींचा घाट
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी दोन निविदा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आठशे कोटी रुपये खर्च करून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही…
मुंबई लोकलच्या लेडीज कोचमध्ये महिलांसाठी गिफ्ट, टॉकबॅक सिस्टममुळे प्रवास होणार सुखकर…
मुंबई : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबत नसताना मुंबईच्या लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत. पण यावर उपाय म्हणून रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EMU लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारणा…
मुंबईकरांचा खोळंबा होणार, रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर ब्लॉक, लोकल फेऱ्या रद्द होणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक जाहीर केले आहेत. येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गवर देखील मेगा ब्लॉक…