• Sat. Sep 21st, 2024

Ajit Pawar

  • Home
  • जिथे पवार दिसेल तिथेच मतदान करा, सगळं फिट्टमफाट होईल; बारामतीत अजितदादा सुस्साट!

जिथे पवार दिसेल तिथेच मतदान करा, सगळं फिट्टमफाट होईल; बारामतीत अजितदादा सुस्साट!

दीपक पडकर, बारामती : आज अजित पवारांनी भाषण करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खळखळून हसवलं आणि त्याचबरोबर विरोधकांना मार्मिक टोले देखील दिले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आजपर्यंत तुम्ही पवारांच्याच मागे उभा…

Ajit Pawar: मग चोरले-चोरले कसे म्हणता? अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले

पुणे (मुस्तफा आतार): मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने वारसा पुढे नेला तर त्याला चोरले कसे म्हणता ? पुढच्या पिढीकडे त्याची जबाबदारी जाणार होती ना? मग चोरले-चोरले कसे म्हणता, अशा…

पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या

दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…

चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : चहा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने एकमेकाला चहा पाजणे, हे आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या चहा पाजण्यावरून शिरूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ‘मागच्या निवडणुवेळी…

विरोधी उमेदवार म्हणेल दादांनीच उभा राहायला सांगितले पण… अजित पवार यांनी क्लिअर सांगितलं!

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, परत मला म्हणाल दादा आम्ही फक्त गप्पा मारायला गेलो होतो. पण मी हे काय ऐकून घेणार नाही. आपली महायुती…

Sharad Pawar: भर सभेत शरद पवारांनी वाचली धमकीची चिठ्ठी, म्हणाले- ‘त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आलीये’

बारामती (दीपक पडकर): माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनांचा…

विजय शिवतारेंकडे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा, सभेसाठी महत्त्वाची बैठक घेणार

पुणे: बारामती लोकसभेसाठी विजय शिवतारे यांनी एकवेळी अजित पवार यांच्या विरोधात अस्त्र उगारले होते. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांचे…

भुजबळांनी एका फटक्यात भरले साडेसहा कोटी! २०१२चं कर्जप्रकरण, लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, भुजबळ कुटुबीयांच्या मालकीच्या ‘आर्मस्ट्राँग…

नीलेश लंकेंना आव्हान; अजितदादांनी काय त्रास दिला ते सांगा

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे नीलेश लंके महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर लंके आधी दुसऱ्या गटात गेले व नंतर पुन्हा अजित दादा गटात आले आणि…

पुढच्या सहा महिन्यात आमदार करतो, भर सभेत दादांची घोषणा, कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : राजेश विटेकर याला मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले होते. तो देखील मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत होता. पण महायुतीमध्ये…

You missed