तलावात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला; पाण्यात मस्ती कारणे तरूणाला भोवले
नागपूर : मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तरुणांनी पाण्यात मस्ती करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना…
गरोदरपणामुळे पटकन उठायला जमलं नाही, ट्रक अंगावरुन गेला; गावी निघालेल्या बाळंतिणीचा करुण अंत
बुलढाणा: बुलढाण्यातील मलकापूर येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये प्रसुतीसाठी निघालेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या पावसामुळे रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघात देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये अनेक…
आजीला बोलावण्यासाठी घरातून निघाली, नराधमाने रस्त्यावरून मुलीला उचललं अन् घरी नेवून…
नागपूर : आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं आणि मग नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना भिवापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी कशीतरी पळून जाण्यात…
जवान राहुल माळी अनंतात विलीन; चार वर्षाच्या चिमुकल्याने दिला पित्याला मुखाग्नी, परिसर हळहळला
जळगाव: भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चित बंगाल येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना भडगाव तालुक्यातील गुढे येथील सैन्य दलातील जवान राहुल श्रावण माळी (३४) या जवानाला वीरमरण आले आहे. या जवानावर…
Solapur : देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला, सहा मृतदेह पाहून अक्कलकोट हादरलं
सोलापूर : अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शीरवळवाडी वळणावर क्रूझर आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. या…
युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेक; डॉ. राम चढ्ढा कार्याध्यक्ष, पंकज इंगोले कार्यकारी संचालक
पुणे: युवक बिरादरीच्या केंद्रीय अध्यक्षपदी अभिनेते अभिषेक बच्चन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्याध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राम चढ्ढा आणि कार्यकारी संचालक म्हणून पत्रकार पंकज इंगोले यांची…
आषाढी वारीतून परतताना नियतीने साधला डाव, ट्रकच्या धडकेत वारकरी महिलेचा मृत्यू
पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर एका ६५ वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात…
सोन्याचा पाऊस पडणारे गाव? महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात सापडला ६०० वर्षांपूर्वींचा ऐतिहासिक खजिना
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध होतं, असं बोललं जातं. कारण या गावात गावकऱ्यांना सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत…
मराठा समाजाला OBCमधून आरक्षण मिळवून द्या, तुमच्यासाठी रक्त सांडू, पंकजा मुंडेंना थेट आव्हान
सोलापूर : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा…
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विनायक मेटे यांच्या स्मृतिस्थळास भेट – महासंवाद
बीड, दि. 30: मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाची गरज असून त्यास आपला पाठिंबा आहे. अशा गरीब वर्गासाठी आरक्षण दिले जावे यासाठी स्व. विनायक मेटे यांनी मोठा संघर्ष उभारला होता. राजकारणापेक्षा समाजकारणाला…