सद्यस्थिती काय?
– इगतपुरी ते भुसावळ विभागात ३०८ किमीचा रेल्वेमार्ग.
– भुसावळ ते बडनेरा विभागात २१८.५३ किमीचा रेल्वेमार्ग.
– इगतपुरी ते बडनेरादरम्यान ५२६.६५ किमीच्या रेल्वेमार्गाच्या विस्तारासह रुळांच्या मजबूतीचे काम पूर्ण.
– सध्या पुणे-दौंड (७५.५९ किमी), इगतपुरी-बडनेरा (५२६ किमी), इटारसी-बल्लारशाह (५०९किमी) मार्गांवर ताशी १३० किमी वेग.
– दौंड ते वाडी विभागातील ३३७.४४ किमी रेल्वेमार्गाला बळकटी देण्याचे काम सुरू.
– काम पूर्ण झाल्यावर दौंड ते वाडीदरम्यान ताशी १३० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावणार.
– टप्याटप्याने अन्य मेल-एक्स्प्रेसचाही वेग वाढवणार.
– १४ नोव्हेंबरपासून सर्व रेल्वेगाड्या सुधारित वेगाने.
या एक्स्प्रेस सूसाट
– २२२२१/२ सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी
– १२१११/२ सीएसएमटी-अमरावती-सीएसएमटी
– १२२८९/९० सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी
– १२८५९/६० हावडा-सीएसएमटी-हावडा
– १२१०५/६ सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी
– १२८०९/१० सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी