नाशकात राडा! मविआ, महायुतीचे कार्यकर्ते भिडले, वाहनं फोडली; सुप्रिया सुळे पोलीस ठाण्यात दाखल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना नाशकात राडा झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बिघडल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे…
शेतकरी संघटनेकडून कांदा लिलाव केंद्र सुरू, पहिल्या सत्रात १५० वाहन बाजारात, जाणून घ्या दर
शुभम बोडके, नाशिकः नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकच्या चांदवड, मनमाड-नांदगाव, निफाड, बागलाण या तालुक्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या कांदा उत्पादक…
नाशिक हादरलं! सातपूर परिसरात पुरुषाचा मृतदेह आढळला, पोलीस तपासात गुंतले
शुभम बोडके, नाशिक: नाशिक शहरातील सातपूर या ठिकाणी अनेक दिवसांपासून खुनाच्या घटनांचं सत्र सुरू आहे. आज देखील सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर शारदा मोटर्स कंपनीच्या परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने शहरात…
‘नीट’ परीक्षेच्या नोंदणीची मुदत आज संपणार; अर्ज भरण्याची अखेरची संधी, ‘या’ दिवशी होणार परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टच्या (नीट) नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांची विशेष मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज (दि. १०)…
जनावरांचे अंत्यसंस्कार शवदाहिनीत; दुर्गंधीला आळा, मार्च महिन्यात ८५७ प्राण्यांवर अंत्यसंस्कार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेने शहरातील मृत जनावरांसह प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डिझेल शवदाहिनी उपलब्ध करून दिल्याने शहर परिसरातील दुर्गंधीला आळा बसला आहे. पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे मार्च…
घराचं बांधकाम सुरु असताना भिंत कोसळली, घटनेत दोन मजूर ठार, दोघे गंभीर जखमी
शुभम बोडके, नाशिकः नाशिकच्या गंगापूर परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना दुर्घटना घडली आहे. घराची भिंत कोसळल्यामुळे दोन मजुरांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर, दोन कर्मचारी यात गंभीर जखमी झाले…
मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची सुट्टी ठरली अखेरची, नाशिकमध्ये येताच अनर्थ अन् होत्याचं नव्हतं झालं
शुभम बोडके, नाशिक: शहरातील सिडको येथील माऊली लॉन्स जवळ आज (७ एप्रिल) रोजी सकाळी ११च्या सुमारास दुचाकी वाहन आणि एक अज्ञात वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची…
भारतरत्न पुरस्कराची खैरात वाटली जातेय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कार्यकर्त्यांच्या कार्याला बळ मिळावे यासाठी आपल्याकडे पुरस्कार देण्याची प्रथा आहे. हे पुरस्कार त्या कार्यकर्त्याच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. पुरस्कारप्राप्त कार्यकर्ता अधिक जोमाने कामाला लागतो.…
सोशल मीडियावर ओळख वाढवत, नफ्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा, पाऊण कोटीचे शेअर्स फसले!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील काही जणांना पुन्हा एकदा फसविल्याचा प्रकार उघड झाला. सोशल मीडियावर ओळख वाढवून…
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, कच्चा माल जळून खाक
शुभम बोडके, नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लास्टिक दरवाजे बनवणाऱ्या कारखान्याला दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ…