महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 10:11 pmराज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यानंतर पक्षाचे माजी प्रवक्त उमेश पाटील यांनी अजितदादांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. Post navigationनिकालानंतरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! उद्धव ठाकरेंचे उरलेले आमदारही एकनाथ शिंदेंच्या बरोबर; राज्यात पुन्हा भूकंप होणार? कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत खल; शीर्षस्थ नेते घेणार निर्णय
कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत खल; शीर्षस्थ नेते घेणार निर्णय Nov 25, 2024 MH LIVE NEWS
निकालानंतरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! उद्धव ठाकरेंचे उरलेले आमदारही एकनाथ शिंदेंच्या बरोबर; राज्यात पुन्हा भूकंप होणार? Nov 25, 2024 MH LIVE NEWS