नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची सुरुवात, उद्घाटन विशेष गाडी दिनांक 19 मे ला धावणार
नांदेड – प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर गाडी…
नांदेडसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी
मुंबई राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून राज्यातून अवकाळी पावसाचे सावट दूर होत नाहीये. सतत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मराठावाड्यासह…
माहूरगड येथील श्री दत्त शिखर देवस्थानचे परमपूज्य श्री महंत मालक मधुसूदन भारतीजी महाराज यांचे निधन
नांदेड माहूरगड येथील श्री दत्त शिखर देवस्थानचे परमपूज्य श्री महंत मालक मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच संबंधित धार्मिक विधींसाठी रविवार दिनांक…
आर्णी येथे ३० मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतील शिवमहापुराण कथा; सात दिवस चालणाऱ्या कथामालेकडे भाविकांचे लक्ष
नांदेड -प्रतिनिधी आर्णी (जि. यवतमाळ) येथील श्री सिद्धेश्वर नगरी परिसरात सुप्रसिद्ध कथा प्रवचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी व ओजस्वी वाणीतील श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून,…
किनवट नगर परिषदेची मोठी कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील
किनवट ३० मार्चपर्यंत कर भरणा करण्याचे मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांचे आवाहन; अन्यथा जप्तीची मोहीम तीव्र करणार नगर परिषद प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध आता कंबर कसली असून, वारंवार सूचना देऊनही कर भरणा न…
जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळ्यांची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा- नगरसेवक अभय नगराळे
नांदेड -विशेष प्रतिनिधी किनवट आगामी काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शहरातील महापुरुषांच्या…
किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेचा ३७ वर्षांपूर्वीचा ‘तो’ ठराव बेकायदेशीर; वारसाचा प्लॉटसाठी कायदेशीर पवित्रा
नांदेड -प्रतिनिधी नांदेड जिल्हातील किनवट येथील शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मूळ सभासद स्व. गोपाळराव रंगन्ना नेमाणीवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा १९८६ चा ठराव बेकायदेशीर ठरल्यानंतर, आता त्यांचे वारस श्री. तिरुपती…
आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकप्रतिनिधी एकवटले राज्यपालांकडे या सहा प्रमुख मागण्यांसाठी साकडे
मुंबई लोकभवन येथे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विविध प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत सर्व आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्माजी यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी आमदार…
‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन;जागतिक विक्रमाची होणार नोंद
नवी मुंबई-ललिता पिल्लेवार ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सामूहिक गीत गायनाचा…