मुंबईतील सहा मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, ५० जणांची सुटका
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील एका व्यावसायिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला चार…
सिलेंडरच्या स्फोटामुळे डेकोरेशनच्या दुकानात भीषण आग, अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण
नागपूर: नागपूरच्या नंदनवन परिसरात सोमवारी एका डेकोरेशनच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन दुकानाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना नागपूरच्या…
डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग, इमारतीतील लोकांची धावपळ
छत्रपती संभाजीनगर: मुकूंदवाडी परिसरातील एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्स येथे कौटुंबिक वादानंतर पत्नीने थेट घरातील साहित्य पेटवून दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. तिसर्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे भितीने अपार्टमेंटमधील…
तळोजात केमस्पेक केमिकल्सला भीषण आग; मोठं आर्थिक नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट
कुणाल लोंढेपनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल्स लि. कंपनीला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही…
दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना; ५० जणांना इजा, जखमींमध्ये बहुतांश मुलांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या फटाक्यांमुळे किमान ५० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २३ व्यक्तींनी घाटीत, तर खासगीत २५ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर तसेच जिल्ह्यात रविवारी (१२…
बेडरुममध्ये अचानक आग, काचा फुटून स्फोटासारखा आवाज, १९ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू
बीड : शॉर्टसर्किटमुळे घरातील एका बेडरुमला अचानक आग लागली आणि तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात घडली आहे. घरातील काचा फुटण्याचा मोठा…
पुण्यातील गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोदामांना आग, चार तासांनंतर आगीवर नियंत्रण
Pune Fire: पुण्यात गोदामांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार तासांनंतर ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली…