• Thu. Sep 10th, 2026
VSR कंपनीचं अंडरवर्ल्डशी साटंलोटं? अमोल मिटकरींकडून चौकशीची मागणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवारांचे कुटुंबीय भेटणार असल्याची माहिती आहे.VSR कंपनीविरोधात आम्ही लढाई लढत आहोत असं मिटकरी यांनी सांगितलं.अजित दादांसोबत विमानात किती जण होते असा सवाल मिटकरींनी केलं.VSR कंपनीचं अंडरवर्ल्डशी साटंलोट आहे का असा संशय मिटकरींनी व्यक्त केला.पार्थ पवार राज्यसभेवर जात आहेत याचा आनंद अजित दादांना झाला असता असं मिटकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed