• Mon. Sep 21st, 2026
अजितदादांशिवाय अर्थसंकल्प, सुनेत्रा पवार विधानभवनात येताच काय घडलं?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडणार आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुनेत्रा पवार या आमदारांसह विधानभवनात दाखल झाल्या.अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले.देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed