• Fri. Mar 6th, 2026

    नाश्ता, जेवण ते टीव्हीवर क्रिकेट, VK सिंगला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट? रोहित पवार संतापले

    नाश्ता, जेवण ते टीव्हीवर क्रिकेट, VK सिंगला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट? रोहित पवार संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिन्यानंतरही समाधानकारक तपास होत नसल्याने रोहित पवार खंत व्यक्त करतायत. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला. व्हीएसआरचे मालक व्ही.के. सिंगला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed