• Sat. Mar 7th, 2026

    पायलट व्हायचे बाकी राहिलेत म्हणणाऱ्या निलेश राणेंना उत्तर; रोहित पवारांचा सावधतेचा इशारा

    पायलट व्हायचे बाकी राहिलेत म्हणणाऱ्या निलेश राणेंना उत्तर; रोहित पवारांचा सावधतेचा इशारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांना सावधतेचा इशारा दिलाय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार पाठपुरावा करत आहेत. यादरम्यान रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही धक्कादायक दावा केला. यावरून निलेश राणे यांनी “रोहित पवार आता पायलट व्हायचे बाकी राहिलेत” असा खोचक टोला लगावला होता. तर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देताना निलेश राणेंना सल्ला दिलाय. ‘घातपात करणाऱ्यांपासून सावध रहा’, असा सल्ला रोहित पवारांनी निलेश राणेंना दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed