पुण्याला खासदार मिळणार का? प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांच्यासह राज्यातील सहा खासदारांची मुदत पूर्ण झाल्याने या जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात पुण्याला पुन्हा राज्यसभेत प्रतिनिधित्व…
आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठक रद्द, एकनाथ शिंदे आटपाडीला जाणार
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल…
हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे
मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते वेगळं…
राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, कोल्हापूरला मिळाले नवे कलेक्टर
कोल्हापूर: राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती…
भाजप आरएसएसच्या बालेकिल्ल्यात झोंबणारी बॅनरबाजी, ठाकरेंचा उमेदवार कोण? डोंबिवलीत चर्चा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : ‘हे मतदार राजा, हे मतदान तुझे शेवटचे मतदान ठरू नये, तुझं एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी’ या आशयाचे होर्डिंग्ज डोंबिवलीतील फडके रोड, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौकात…
राज्यात बुधवारी करोनाचे ४५ नवे रुग्ण, सांगलीत एकाचा मृत्यू; सर्वाधिक रुग्ण पुण्यात
Corona Patients: महाराष्ट्रात बुधवारी करोनाच्या जे.एन १ या नव्या उपप्रकाराचे २१४ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत.
पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेशकुमार तर पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी पंकज देशमुख
म. टा. प्रतिनिधी : पुणे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सहआयुक्तदी प्रवीण पवार यांची नियुक्ती झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पंकज…
पश्चिम महाराष्ट्रात मराठा सर्वेक्षणाच्या कामाला वेग येणार, उर्वरीत २२ टक्के सर्वेक्षण २ दिवसात
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाचही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. त्या गावांमधील प्रगणकांना कमी…
Ganesh Marne: शरद मोहोळ हत्याकांड: मास्टरमाइंड गणेश मारणेसह तिघांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. मोहोळच्या खुनानंतर प्रसार झालेल्या मारणेला बुधवारी सायंकाळी संगमनेर परिसरातून गुन्हे…
टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही, भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश
मुंबई : टाटा पॉवर कंपनीकडून मोठ्या वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने भाजपा आ. मनीषा चौधरी यांनी टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना…