सासवांचे दिवस गेले, आता सुनांचे दिवस पण तुम्ही घड्याळ दाबलं तर… अजित पवारांची फटकेबाजी
इंदापूर: प्रत्येकाचा काळ असतो…चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच. का नाही येत…? आता चार दिवस सासवांचे गेले आहेत. आता सुनांचे दिवस आले आहेत.. अर्थात तुम्ही बटन दाबलं…
ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार
बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…
गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषणासाठी सर्वत्र परिचित आहे. असाच एक प्रसंग बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे…
तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…
बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…
बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या…
पुण्याची मेट्रो तातडीने झाली पाहिजे; अजित पवारांचे सूचना, ससून ड्रग्ज प्रकरणातील दोषींवरही केलं वक्तव्य
पुणे: प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि त्यांचा वेळ वाचावा या यासाठी पुण्यातील सर्व मेट्रो तातडीने झाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळवून देण्याचे…
सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने; कोणीही जीव गमावू नका, मराठा आरक्षणावर अजित पवार यांचे आवाहन
बारामती: सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मात्र आरक्षण देत असताना कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसले पाहिजे. मागील दोन वेळेस देण्यात आलेले आरक्षण एकदा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं तसं होऊ नये.…
मी उजळ माथ्यानं फिरणारा, कधी लपून गेलो ते सांगा, अजित पवारांची पत्रकारांना गुगली
कोल्हापूर: पुण्याच्या बैठकीचे कोणीही काहीही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो…
प्रकाश आंबेडकर तिकडे का गेले तेच सांगू शकतील, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. तसेच सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान आता यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…
राष्ट्रवादीत मी समाधानी, सुप्रियांचे नाव आपणच सुचवले, अजितदादांचा राजकीय चर्चांना पूर्णविराम
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर झाले असल्याने आपण त्याबाबत समाधानी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…