विमाने वेळेत उतरवण्याचे विमानतळ प्रशासन व हवाई नियंत्रण कक्षाचे कसोशीने प्रयत्न
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विमानतळावरील गर्दीमुळे विमानांना होत असलेल्या विलंबाबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नोटीस बजावली. या नोटिशीनुसार विमानतळाला आधीच ४० उड्डाणे…
‘उड्डाणसंख्या घटवा’, मुंबई विमानतळास निर्देश; धावपट्टीच्या व्यग्रतेमुळे आकाशात विमानांच्या घिरट्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उड्डाण करण्यासाठी खोळंबलेली विमाने, उतरणारी विमाने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, व्यग्र असलेली धावपट्टी यांमुळे विमानांना आकाशात तब्बल ४० मिनिटे घिरट्या घालाव्या लागण्याची स्थिती…
मुंबई पालिकेच्या ५ रुग्णालयांसाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प; ‘शून्य कचरा’ होण्याच्या दिशेने पहिले पाऊल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि ग्रुप ऑफ वडाळा क्षयरोग रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या…
‘डबल डेकर’ची भरारी, प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार, आगामी वर्षात नव्या १८६ बसेस ताफ्यात येणार
म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बससेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना…
निम्मे काम फत्ते! पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी मार्गाच्या कामाला गती; जाणून घ्या प्रकल्प
मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी – ३ प्रकल्पसंचांर्तगत नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वेचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. तीन नव्या स्थानकांचा समावेश असलेल्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जतहून…
Mumbai Local: मुंबईकरांचा लोकल प्रवास सुस्साट होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर…
रस्ता क्रॉस करताना बेस्टची धडक, विद्यार्थिनीला कायमचं अपंगत्व, भरपाई देण्याचे आदेश
मुंबई : घाटकोपरमधील सर्वोदय बसथांब्यावर बेस्ट बसमधून उतरल्यानंतर बसच्या समोरून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना बसचालकाने अचानक बस पुढे नेल्याने धडक बसून बसखाली उजवा पाय सापडून कायमचे अपंगत्व आलेल्या…
मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने…
Mumbai News: यारी रोड ते लोखंडवाला प्रवास निम्म्यावर, ट्रॅफिक जामच्या ठिकाणी नवा उड्डाणपूल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : यारी रोड ते अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. वेगवान प्रवासासाठी मुंबई महापालिकेने या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी…
झोपडपट्ट्यांमध्ये माफक दरात सॅनिटरी नॅपकिन, पुरवठा, विल्हेवाटीसाठी २०० यंत्रे
मुंबई : माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आणि वापरात आलेल्या पॅडची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग-इन्सिनेरेटर कॉम्बो मशिन’ बसविण्याचे काम हाती घेतले…