• Mon. Sep 7th, 2026
पिंकी मालीच्या घरच्यांना वि के सिंगकडून धमक्या, पोलीस संरक्षणाची अमोल मिटकरींची मागणी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी मालीच्या आईवडिलांची भेट घेतली.पिंकी मालीच्या घरच्यांना वि के सिंगकडून धमक्या येत असल्याचं मिटकरींनी सांगितलं.पिंकी मालीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी अमोल मिटकरीनी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी न्याय देणार असा सवाल अमोल मिटकरींनी केला.जय पवार पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टीचा खुलासा करतील असं मिटकरी म्हणाले.जय पवार यांच्यावर कोणताही दबाव नाही असंही मिटकरींनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed