• Fri. Sep 11th, 2026

इराण युद्धामुळे इंधन तुटवडा की फक्त अफवा? मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं आवाहन

इराण युद्धामुळे इंधन तुटवडा की फक्त अफवा? मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी इराण-इस्रायल युद्धाबाबतही महत्त्वाचे विधान केले. या युद्धामुळे तेल, गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती भारतीय नागरिकांमध्ये आहे. अफवांवर विश्वास ठेवून साठे केल्यास परिस्थिती खराब होऊ शकते असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed