• Sun. Sep 6th, 2026

नाशिक ताज्या बातम्या

  • Home
  • Nashik News LIVE Updates: नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या फडणवीसांकडून अपेक्षापूर्ती कधी?

Nashik News LIVE Updates: नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या फडणवीसांकडून अपेक्षापूर्ती कधी?

दत्तक पित्याकडून अपेक्षापूर्ती कधी? म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस महिनाभराच्या अंतराने नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर…

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला, व्यवहार ठरला आणि नंतर महिलेसह…

म. टा. वृत्तसेवा, मनमाड : नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरण परिसरात कोंढार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे…

उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील एका खासगी नामांकित रुग्णालयात उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रियेसाठी काप देण्यात आल्याने डॉक्टरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला…

शेतकरी बिबट्याशी झुंजला आणि जिंकलाही! भररस्त्यातील थराराने सर्वच झाले अवाक्, नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : रात्रीच्या वेळी शेतातील वस्तीहून गावात दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने दुचाकीची तुटलेली किकचा बिबट्याच्या डोक्यावर प्रहार करीत त्याला पिटाळून लावले.…

आई बाहेर गेली, भावासोबत झोका खेळू लागला, पण अचानक…; काळीज पिळवटून टाकणारी घटना

नाशिक : मृत्यू कसा आणि कधी गाठेल, याचा काही नेम नसतो, असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक दुर्दैवी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. झोका खेळत…

स्थानिक वैदूच्या उपचारांमुळे गर्भवतीला झालेला त्रास, इगतपुरी प्रकरणात आरोग्य विभागाचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जुनवणे गावातील गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती…

अख्ख्या गावाने पती-पत्नीला भूत ठरवलं आणि…; अंनिसने थेट गावात जात अघोरीपणाचा निकाल लावला!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आदिवासी दाम्पत्यास डाकीण ठरवून त्यांना उपेक्षित वागणूक देणाऱ्या जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कारांविरोधात प्रात्यक्षिके दाखवून प्रबोधन केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते या खेड्यात…

Nashik News : नाशिक-त्र्यंबक अपघातांचा ‘अनियंत्रित’मार्ग; महिनाभरात चार ठार, अपघात नियंत्रणासाठी करणार ‘या’ उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात पंचवीसपेक्षा अधिक तर, जिल्ह्यात ९८ अपघातप्रवण ठिकाणे असताना आता सुस्थितीत असलेल्या त्र्यंबकेश्वर-नाशिक महामार्गावर बेळगाव ढगानजीक अपघातप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. तेथील हॉटेल संस्कृतीसमोर अनियंत्रित…

भीषण अपघातात चार मित्रांनी गमावले प्राण; चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार, अख्खं गाव हळहळलं!

नाशिकः वणी-सापुतारा महामार्गावरील खोरी फाट्यावर मारुती सियाज आणि क्रुझर कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी घडली होती. तसंच या अपघातात…

पोरांना शेजारील खोलीत पाठवलं, बापाने आईसोबत केलेल्या कृत्याने परिसर हादरला; लहानग्यांचा आक्रोश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातपूर परिसरात नुकतेच राहण्यासाठी आलेल्या दाम्पत्यात वाद झाल्याने त्यातून पतीने पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सुमन रघुनाथ…

You missed