Jawhar Rain: पावसाचा कहर; जव्हार ते झाप महामार्ग बंद, सुमारे ३ हजार लोकांचा संपर्क तुटला
जव्हार : जव्हार तालुक्यात दुपारी पावसाने चांगलेच झोडपले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक छोटे मोठ्या नद्यांना पूर येऊन कित्येक गाव पाड्यांचा संपर्क तुटला असून, शाळकरी मुलांचे हाल झाले. तसेच वडोली…
मजूर महिलेसोबत मालकाचं धक्कादायक कृत्य, कुटुंब संपवण्याची धमकी अखेर पापाचा घडा भरला अन्…
पालघर: डहाणू शहरातील मसोली जवळील चिकूच्या वाडीत मजूर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात आरोपी मालकाविरोधात…
बिर्याणी आणण्यास गेली चिमुकली,अन् दुकानदाराच्या वासनेचा बळी ठरली,पालघरमधील धक्कादायक घटना
पालघर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोईसर परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलगी बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी आणण्यासाठी गेली असता या बिर्याणी दुकानदाराने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी विरोधात बोईसर पोलीस…
बकऱ्याची कुर्बानी देऊन विहिरीत पोहायला उतरले अन्… ईदच्या दिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
पालघर: नालासोपारा येथे बकरी ईदच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुर्बानी देऊन हे तरुण घरी परतत असताना विहिरीवर पोहोण्यासाठी गेले…