#solapurnnews #sharemarketloss #police #solapurtheft सोलापुरातील माढा तालुक्यात चोरीची घटना घडलीये. आरोपी अजयकुमार चव्हाणचं शेअर मार्केट मध्ये नुकसान होऊन तब्बल १५ ते २० लाखांचं कर्ज झालं होतं..या तणावातून त्या दरोडा टाकण्याचा प्लान केला..युट्यूबवर व्हिडीओ पाहून कुलूप तोडायला शिकला .पण. तरीही फसला ..पोलिसांनी सविस्तर घटनाक्रम सांगितलाय..पाहुया