पदरात काहीच न पडता शिवतारे झाले थंड; ज्यांच्यावर जहाल टीका केली आता त्यांचाच प्रचार करणार
बारामती (दीपक पडकर): मोठा गाजावाजा करत आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहाल टीका करत लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा करणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंड अखेर थंड…
पवारांची गुर्मी ते विजयी होतील सुनेत्रा वहिनी; बापू पलटले, अडचणीचा प्रश्न येताच कारमध्ये बसले
सासवड: अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे. बारामती मतदारसंघाचा सातबारा पवार कुटुंबाकडे आहे का? बारामतीमधून निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अशी भाषा करणारे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आता बॅकफूटला आले आहेत. महायुतीची,…
सस्पेन्स कायम पण भाषा मवाळ, अजित पवार यांच्यावर प्रश्न विचारताच शिवतारे बाप्पूंनी हात जोडले!
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा अडथळा ठरलेले शिवसेना नेते, माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भेटीनंतरही बारामतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील…
शिवतारेंची ताकद, सहकाऱ्यांचा छुपा पाठिंबा, विजय शिवतारे अजितदादांना घाम फोडणार?
दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील गणिते रोज बदलत आहेत. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असून त्यात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के झाले असताना…
नको सुळे, नको सुनेत्रा पवार, पाशवी शक्तीचे १२ वाजविण्याची नामी संधी, शिवतारेंचा हल्लाबोल
दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचं शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निश्चित केले आहे. १ एप्रिल रोजी शिवतारे हे सासवड येथील पालखी तळावर सभा घेऊन प्रचाराचं रणशिंग फुंकतील.…
तुम्हाला CM आणि संग्रामला मंत्री होऊ दिलं नाही, शिवतारेंनी इतिहास सांगत पवारविरोधी वात पेटवली
पुणे : बारामती लोकसभेतील पवारविरोधी पाच लाख मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही शिवसेना नेते विजय बापू शिवतारे यांनी शड्डू ठोकण्याचे ठरवले आहे. बारामती जिंकायची असेल तर…
कसलेल्या पैलवानाकडून डाव टाकण्यास सुरूवात, बारामतीच्या महाभारताचा चक्रव्यूह दादा कसा भेदणार?
दीपक पडकर, बारामती : महायुतीत बारामतीची जागा कोण लढवणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु बारामतीत खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढणार हे ही आता लपून राहिलेले नाही.…
बारामतीची जागा अजित पवार हरणार, शिवतारे काय आहे हे अजितदादांना दाखवतो, विजयरावांचा एल्गार
मुंबई : बारामतीची लढाई ही सर्वसामान्य माणूस विरुद्ध पवार घराणे अशी आहे. लोक पवार घराण्याला कंटाळले आहेत. तिकडचे वातावरण देखील आपल्याला अनुकूल आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभेची निवडणूक लढणे गरजेचे…
‘बारामती’मध्ये शिवतारे अपक्ष उभे राहणार ? पवारांच्या जाचाला कंटाळून मतदारांना पर्याय देण्याचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र रंगत असतानाच त्याला आता आणखी वेगळे वळण मिळाले आहे. महायुतीतील शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे…
तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलेय, शिवतारेंचा शड्डू
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे…