नवीन कायद्याविरोधात ट्रक-डंपर चालकांचं रास्ता रोको आंदोलन, पोलिसांना मारहाण
नवी मुंबई : केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन…
नववर्षी डबलडेकरची भेट, प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार, १० इलेक्ट्रिक बस नवी मुंबई परिवहनच्या ताफ्यात
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचा…
रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी रेल्वेची कडक उपाययोजना, हार्बर प्रवाशांना आता रेलिंग रोखणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत…
Navi Mumbai: ‘सेंट्रल पार्क नको, मुर्बी नाव द्या’; मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई, पनवेल : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या हालचाली सुरू होताच, स्थानिकांकडून स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी सुरू झाली आहे. बेलापूर ते पेंधर या टप्प्यातील खारघरमधील सेंट्रल…
वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार
नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला वाशीचा टोलनाका हा नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी मुंबईत येणाऱ्या आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या टोलनाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. परिणामी…
स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश
नवी मुंबई : राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयात सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या सवलतींमध्ये सुधारणा…
Navi Mumbai: घाऊक बाजारात कांद्याची घसरण, लिलावबंदीचा परिणाम; मार्केटमध्ये कांदा एवढ्या रुपये किलो
नवी मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिकसह अन्य बाजारपेठांमध्ये सोमवारी लिलाव बंद ठेवण्यात…
कुरिअर देऊन लिफ्टमध्ये शिरला, काही वेळाने आतमध्येच मृत्यू; नेमकं काय घडलं?
नवी मुंबई : लिफ्टदुरुस्तीचे काम करणाऱ्या टेक्निशियनच्या निष्काळजीमुळे एका कुरिअर बॉयचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना नेरूळ सेक्टर २१ मधील विघ्नहर सोसायटीत गेल्या आठवड्यात घडली. नेरूळ पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार…
नवी मुंबईकरासांठी मोठी बातमी; आता ‘या’ मार्गावर लोकल रेल्वे सुरु होणार; जाणून घ्या…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील उरण लोकल आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. देशातील तिसऱ्या क्रमाकांचा रखडलेला रेल्वेप्रकल्प अशी…
रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट; रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट…