• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबई मराठी बातम्या

  • Home
  • श्वानाचा पट्टा सांगणार, मी घेतली लस…; कुत्र्यांच्या गळ्याला क्यूआर कोड, काय आहे संकल्पना?

श्वानाचा पट्टा सांगणार, मी घेतली लस…; कुत्र्यांच्या गळ्याला क्यूआर कोड, काय आहे संकल्पना?

कुणाल लोंढे, नवी मुंबई : पनवेलमधील भटक्या श्वानांच्या गळ्यात महापालिकेचा क्युआर कोड असलेला कॉलर बेल्ट लावण्यात येणार आहे. लसीकरण पथकाच्या सोयीसाठी प्रत्येक श्वानाच्या गळ्यात हा पट्टा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे…

मुंबईतल्या JNPA बंदरात चीनहून पाकिस्तानला जाणारं जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा

नवी मुंबई : चीनमधून मुंबईमधील जेएनपीए बंदरावर आलेल्या एका जहाजाला भारतीय सुरक्षा दलाने (Indian security forces) अडवलंय. जहाजात असलेलं साहित्याचा उपयोग पाकिस्तानात क्षेपणास्त्र बनवण्यासाठी होईल असल्याचा संशय व्यक्त केला जात…

मनसेतून हकालपट्टी, अमित ठाकरेंवर आरोप करणाऱ्या महेश जाधवांची दादांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष राहिलेल्या महेश जाधव यांनी वाशी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.…

नवीन कायद्याविरोधात ट्रक-डंपर चालकांचं रास्ता रोको आंदोलन, पोलिसांना मारहाण

नवी मुंबई : केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन…

नववर्षी डबलडेकरची भेट, प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार, १० इलेक्ट्रिक बस नवी मुंबई परिवहनच्या ताफ्यात

मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचा…

रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी रेल्वेची कडक उपाययोजना, हार्बर प्रवाशांना आता रेलिंग रोखणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत…

Navi Mumbai: ‘सेंट्रल पार्क नको, मुर्बी नाव द्या’; मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई, पनवेल : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या हालचाली सुरू होताच, स्थानिकांकडून स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी सुरू झाली आहे. बेलापूर ते पेंधर या टप्प्यातील खारघरमधील सेंट्रल…

वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार

नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला वाशीचा टोलनाका हा नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी मुंबईत येणाऱ्या आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या टोलनाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. परिणामी…

स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश

नवी मुंबई : राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयात सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या सवलतींमध्ये सुधारणा…

Navi Mumbai: घाऊक बाजारात कांद्याची घसरण, लिलावबंदीचा परिणाम; मार्केटमध्ये कांदा एवढ्या रुपये किलो

नवी मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिकसह अन्य बाजारपेठांमध्ये सोमवारी लिलाव बंद ठेवण्यात…

You missed