Jalna News : फिरायला जाण्यास घरुन नकार; 16 वर्षीय मुलाचं भयंकर कृत्य, समोरील दृष्याने आई-वडिलांचा काळीज पिळवटणारा टोहा
Jalna Minor Ends Life : आई-वडिलांनी मित्रासोबत जाण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीने मुलाने टोकाचं पाऊल उचललं. लेकाच्या काळजीपोटी आई-वडिलांनी त्याला फिरायला जाण्यास नकार दिला, पण मुलाने रागात आयुष्याची अखेर केली.…
Jalna News : धरणात मासे पकडण्यासाठी गेला तो परत आलाच नाही, समोरील दृष्य पाहून कुटुंबाचा टाहो, गावात हळहळ
Jalna Man Drowned :हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मासे पकडण्यासाठी धरणावर गेला, तो आलाच नाही. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.…
आई-वडील पंढरीच्या वारीला अन् लेकासोबत भयंकर घडलं, 33 वर्षांच्या मुलाची बॉडी बघून अख्खं गाव हळहळलं
Crime News : सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना, त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मुलाचा…
मुलावर वडिलांकडून परस्पर अंत्यसंस्कार; गळ्यावर खुणा, शिरांचा रंगही बदललेला, आईला एक संशय अन्…
अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील माळेगाव येथे एका ११ वर्षीय मुलाचा अपघात झाल्याचे सांगून पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार उघड झाला आहे. यानंतर आईने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी सोमवारी…
अन्न पाण्याचा त्याग, अशक्तपणा, पोटदुखी, मनोज जरांगेंना ग्लानी, प्रकृती अतिशय गंभीर
जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे उपोषण गुरुवारी म्हणजे सहाव्या दिवशीही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम…
कोविडमध्ये भावाचं निधन; कुटुंबाचा भार सांभाळला, आता शेतकरीपुत्राचा यूपीएससी परीक्षेत डंका
जालना: जिल्ह्यातील आनंदगाव येथील एका शेतकरी पुत्राने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचा ऑल इंडिया रँक १०२ आहे. डिस्ट्रिक्ट…
दरोड्यासाठी चोरटे दबा धरुन बसलेत; पोलिसांना मॅसेज, पडताळणी केल्यावर समोरील दृष्य पाहून पोलिसही चक्रावले
जालना: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या हॉटेल लंकाच्या पाठीमागील भागात काही इसम दरोड्याच्या उद्देशाने दबा धरुन बसले असल्याची…
मित्राकडे गुटख्याची मागणी; नकार दिल्याने उफाळला वाद, रक्तरंजीत शेवटानं परिसरात खळबळ
जालना: जिल्हा सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात मित्रा-मित्रांमध्ये झालेला वाद, शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले.…
मोबाईलवर फोन आला; तरुण बोलत बोलत घराबाहेर पडला, मात्र नंतर परतलाच नाही, काय घडलं?
Jalna News: जालन्यातील अंबडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा तरुण घरातून फोनवर बोलत बोलत बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर घरा जवळ…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं, कारण काय?
जालना: रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली आहे.…