Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#supriyasule #baramati #sharadpawar #ncpnewsशेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बारामतीतील प्रशासकीय भवनात बैठकीचं नियोजन करण्याच आलं होतं. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोमर आपल्या समस्या मांडल्या. A meeting was organized at the administrative building in Baramati to address the difficulties faced by farmers. Farmers from Indapur Taluka presented their issues to MP Supriya Sule.