• Sat. Mar 7th, 2026
    मोबाईलवर फोन आला; तरुण बोलत बोलत घराबाहेर पडला, मात्र नंतर परतलाच नाही, काय घडलं?


    Jalna News: जालन्यातील अंबडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा तरुण घरातून फोनवर बोलत बोलत बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर घरा जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed