वादळी वारे सुटले, गोठ्यात थांबण्याचा निर्णय चुकला, पत्रे अंगावर पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
परभणी : सायंकाळच्या सुमारास पावसासह वादळी वाऱ्याने अचानक गोठ्यावरची पत्रे उडाले. पत्रे अंगावर पडून त्याखाली चिरडल्यामुळे सहा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील…
घराचे स्वप्न अपूर्णच राहिले, बँकेतून पैसै काढायला गेले ते परतलेच नाही; अवकाळी पावसाने घेतला बळी
नांदेडःघराच्या बांधकामासाठी बँकेतून पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर काळाने घाला घातला. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे भिंत अंगावर कोसळ्याने एकाचा मृत्यू आणि इतर तीन जण जखमी झाले. नांदेड कुष्नुर मार्गावरील…
हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं
Unseasonal Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाचा साखर उद्योगालाही फटका; हंगाम संपला, साखर उत्पादनात झाली घट
Decrease in sugar production : यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता यंदा साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसला. साखर…
शेतातलं पीक गेलं, जनावरं मेली; शेतकरी म्हणाला,आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या
बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली…
जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे.…