विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील तालुक्यात खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी,विरखेड,वाटखेड, गोंधळी,घारपळ या गावांमध्ये गारपटीसह मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा या परिसराला बसला. वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील उभे असलेले…
Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट
छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून, सद्यस्थितीत ‘सुपर एल निनो’पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी…
अवकाळीने एका रात्रीत द्राक्षबाग भुईसपाट… शेतकऱ्याने चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा फोडला
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्याला २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २९ हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे.नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून महसूल…
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…
एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…
सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई, कॅबिनेटमध्ये निर्णय
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना…
विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठीत १६ जिल्ह्यातील शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे करत सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास…
पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले
मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…
मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी
वाशिम: आभाळाचे छत आणि जमीनीचे अंथरून करून ऊन, वारा, पाऊस सहन करत मेंढपाळ पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या मेंढ्यांचा सांभाळ करतात. मात्र वाशिम जिल्ह्यात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९० मेंढ्यांचा मृत्यू…
लग्नात वरुणराजा बरसला, ३५० ते ४०० वऱ्हाडी असलेला मंडपच कोसळला, क्षणात होत्याचं नव्हतं…
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उन्हामुळे कोल्हापूरकरांच्या जीवाची काहिली झाली होती. नागरिक दिवसभर उन्हाने आणि रात्रभर उकाड्याने वैतागले होते. मात्र, काल सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह…