• Thu. Nov 28th, 2024

    लोकसभा निवडणूक

    • Home
    • आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?

    आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालती नंतर सर्व राजकीय समीकरणे बिघडली आहेत. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत…

    लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

    धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…

    दादांवर टीका नको, कार्यकर्त्यांचा बैठकीत सूर, पवार गटाच्या नेत्यांकडून संबंधितांना ‘योग्य’ समज

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. या फुटीनंतर पहिल्या मोठ्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका…

    प्रचंड उलथापालथ होणार, मुंबईच्या बैठकीत ट्रेलर, लोकसभेसाठी ३ धक्कादायक नावांची चाचपणी

    पुणे : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. देशातील अनेक ठिकाणी लोकसभा…

    लोकसभा वेळेत पण महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका, विनायक राऊतांनी लॉजिक सांगितलं, म्हणाले…

    सिंधुदुर्ग : आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरून राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप अयोध्येतील राम मंदिर कधी पूर्ण होतंय त्यांची वाट पाहत आहे.सध्या मंदिराचे काम वेगाने सुरू आहे.आतापर्यंत…

    हातकणंगलेमधून जयंत पाटील यांचा मुलगा किंवा भाच्याला उमेदवारी? राजू शेट्टी काय करणार?

    कोल्हापूर: एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षात बंड झाल्याने उमेदवार मिळणे देखील अवघड झाले आहे. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराची चाचपणी सुरू असून महाविकास आघाडी…

    उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर

    मुंबई : महाराष्ट्रात देशातील २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यापैकी…

    जागांची अदलाबदल होणार, तडजोड करावी लागणार, उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांना काय काय सांगितलं?

    मुंबई : केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा, अशी…

    लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसणार, मविआ ४० ते ४५ जागा जिंकणार: सर्व्हे

    मुंबई: शिंदे-फडणवीस-पवार अशी तिहेरी मोट बांधूनही आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर…

    काक पुतणे एकत्र आले तर काय? उद्धव ठाकरेंनी पर्याय शोधला, कामालाही लागले!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी…

    You missed